Coronavirus Maharashtra: Mumbai, Pune मध्ये Hospitals मध्ये Oxygen चा का तुटवडा जाणवतोय?

#CoronaVirus #OxygenShortage #Maharashtra

पुण्यात कोव्हिडचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला सहा महिने पूर्ण झाले. सहा महिन्यात परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी रुग्णांचा आकडा 2 लाखांच्या वर गेला. कोरोना व्हायरसचा प्रभाव पुण्यातून अजिबात कमी होताना दिसत नाही. त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा असल्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत.

___________

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :

https://www.bbc.com/marathi

https://www.facebook.com/bbcnewsmarathi/

https://twitter.com/bbcnewsmarathi

Keyword most popular